Tuesday, July 24, 2018

चंदू नाईक


सारं गाव म्हणायचं त्याच्याएवढा धाडसी माणूस अजून पंचक्रोशीत जन्माला आला नाही. तो होताच तसा. अंगानं पिळदार यष्टीचा. डाव्या हातात पितळेचे एक कडं. गळ्यात काळ्या दोऱ्याला लोंबकळणारी कुठल्या तरी देवीची मळकटलेली मूर्ती. झुबकेदार मिशा. रंगाने म्हणाल तर काळाकुट्ट गडी. पण एका दमाला पाच सात भाकरी मुरगळायचा. होय! चंदू नाईक त्याचं नाव. गावाच्या बाहेर असलेल्या मातंगवाड्यात स्वातंत्र्याच्या आधी कधीतरी एका पावसाळ्यात तो जन्मला. तिथल्याच दाटीवाटीने दबलेल्या बोळात तो वाढला. 

पूर्ण कथा वाचा पुस्तक रुपात.....





2 comments:

  1. मी सुध्दा खेडेगावातलाच आहे तुमचे लेख वाचुन पुण्यामध्ये आसुनही मी माझ्या गावातच आहे अस वाटतय !! आपली कोणती कादंबरी लिहिली आहे काय

    ReplyDelete
  2. लवकरच कथासंग्रह येईल.

    ReplyDelete