आपणांस सांगण्यास अत्यंत आनंद होतो की, पुण्यात झालेल्या पहिल्या डिजिटल
नुक्कड साहित्य संम्मेलनात महाराष्ट्र टाइम्सचे संपादक पराग करंदीकर तसेच
दूरदर्शनचे जयू भाटकर यांच्या उपस्थितीत मला "नुक्कड लेखक" पुरस्कार
लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांच्या हस्ते मिळाला. हे सर्व
आपण देत असलेल्या भरभरून प्रतिसादामुळेच शक्य झाले आहे. त्यामुळे हा
पुरस्कार माझा एकट्याचा नसून तो तुम्हा सर्व रसिक वाचकांचा आहे. म्हणूनच
हा पुरस्कार माझ्या लेखनीवर प्रेम करणाऱ्या फेसबुकवरच्या सर्व लहान थोर
मित्र मैत्रिणींना समर्पित...
धन्यवाद! विक्रम भागवत (काका) आणि सर्व नुक्कड टीम!!!
No comments:
Post a Comment