Wednesday, February 15, 2017

घुसमट

...तिच्या घरात वडील जास्त कोणाशी बोलतच नाहीत आता. शेतात जाऊन बाभळीखाली एकटं एकटं बसतात. तिकडेच बसून रडतात. त्यात भरीस भर म्हणून पावसाळ्यात मागची भिंत पण पडलीय. ताईचा तर मागच्या सहा महिन्यात फोनच आलेला नाही. आई पण रात्री बराच वेळ जागीच असते. आता तिला सारखं आतून वाटतं.
“या आलेल्या मुलानं तरी आपल्याला पसंत करावं....”

No comments:

Post a Comment