Friday, January 20, 2017

आबूल काकामी पाहिलाय....
सालभर गावची कापडं शिवून
साठलेल्या पैशातनं अर्ध्या गावाला
रमजानचा शिरकूरमा पाजून
गावच्या जत्रत बेभान होवून
मारुतीची सासनकाठी नाचवणारा
पडक्या घरातला शेती नसलेला
बागवानाचा दानशूर
"आबूल काका".

No comments:

Post a Comment