Thursday, January 19, 2017

बज्यामी पाहिलाय....
माळावरच्या ऊसाच्या गुराळावर
बरेच दिवस नुसताच रस पिवुन जगलेला
आणि खोटाच 'ढेकर' देत,
'जेवल्याचा आभास निर्माण करणारा'
अर्धांगी झालेल्या 'बायजा म्हातारीचा'
गुळव्या झालेला हंगामी 'बज्या'

No comments:

Post a Comment