Thursday, January 19, 2017

धोंडी नाना



मी पाहिलाय....
भल्या पहाटे डेअरीत दूध घालून
बाप नसलेल्या नातवांच्या शिक्षणासाठी
बिनदुधाचा 'काळा चहा' पिवून
आणवाणी पायाने अंधार पड़ेपर्यंत
ओढयाला 'म्हशी' राखणारा
वरच्या आळीतला म्हातारा 'धोंडी नाना.'

No comments:

Post a Comment