Thursday, January 19, 2017

हड़कुळी रकमा



मी पाहिलीय....
वंशाचा 'दिवा पेटावा' म्हणून
सातव्यांदा गरोदर राहिलेली
माळावरच्या 'सुंदरा' मावशीची
हड़कुळी 'रकमा.'

No comments:

Post a Comment