Thursday, January 19, 2017

वृद्ध आण्णामी पाहिलाय....
पायाला चप्पला नाहीत म्हणून
'इंजिन' पुसायच 'बारदान' गुंडाळून
पांदीतून, अंधार कापित
'वस्तीवर' झोपायला चाललेला
खालच्या वाडयातला वृद्ध 'आण्णा.'

No comments:

Post a Comment