Thursday, January 19, 2017

वृद्ध आण्णा



मी पाहिलाय....
मळयातल्या वस्तीवर रात्री छप्पराबाहेरच्या मोडक्या खाटेवर
अंगणात उताना पडून,
कधीतरी मरुन गेलेल्या म्हातारीला
  लुकलुकणाऱ्या आकाशात रात्रभर शोधणारा
  वरच्या मळयातला वृद्ध आण्णा.

No comments:

Post a Comment