Friday, January 20, 2017

चार ओळी"आठवणींच्या झाडावर उडणाऱ्या
तुझ्या डोळ्यातील पाखरांना
बघ विचारुन एखदा
समोरचा पिंपळ का वठला म्हणून?"

No comments:

Post a Comment