Friday, January 20, 2017

चार ओळी"तुझ्या आठवणींनी ओहरफ्लो होवून
सांडणाऱ्या माझ्या मेंदूपर्यंत
टाक जोडून जलवाहिनी
तुझ्या ह्र्दयाच्या टाकीची
अन हटव दुष्काळ कायमचा..."

No comments:

Post a Comment