Friday, January 20, 2017

चार ओळीकधी काळी रानामाळात बसून तुझ्यावर लिहिलेल्या कवितांचं
आता कुजून तयार झालेल 'खत'
नेवून घाल तुझ्या नापिक झालेल्या
मेंदूच्या मातीला,
अन टाक करुण 'मशागत'
मिरगाच्या पावसा अगोदर...

No comments:

Post a Comment