Thursday, January 19, 2017

रामा खोत



गावच्या पारावर बसून
कमळीच्या वाड्याकड़ बघत
रामा खोत नेहमी म्हणायचा..
'कोंबड़ी शिवाय 'उरूस' नाही
आणि
लडतरी शिवाय पुरूष नाही.'

No comments:

Post a Comment