म्हाताऱ्या
सोबत बाहेरच्या सोप्यात
बसलेल्या तीन पोरांच्या
मघापासून चाललेल्या चर्चेत स्वयंपाक
खोलीत धाकटया सुनेसोबत
पावटयाच्या शेंगा सोलत बसलेली
म्हातारी मधेच शिरली
आणि म्हणाली, "ते
काय बी चालायच
नाय या वर्षी
तुमची दुसरी हीर
पाडायची राहुदया, उसाची बीलं
आली की माझ्या
तिन्हीं सुनाना पाटल्या अन
बिलवर समान समान
करायच म्हणजी करायच".
म्हातारीच्या अशा बोलण्याबरोबर
चुलीपुढं भाकरी थापणाऱ्या मधल्या
सुनेचा चेहरा काळा ठिकरा
पडला. अन पटकन
तिनं नवर्याकडं आणि
सासुकडं अंधारातूनच आळी पाळीनं
बघितलं. चुलीच्या आरावर लावलेली
भाकरी करपायला लागली
होती. पण तीचं
लक्ष्य नाही हे
बघुन म्हातारी म्हणाली,"अगं रकमा
कशी भाजतीयास भाकरी
करापली की ग"?
पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....
पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....
No comments:
Post a Comment