Friday, January 20, 2017

चार ओळीगेली कित्येक वर्षे हृदयाच्या कुमकुवत
रॅमवर चालणाऱ्या,
मेंदूतील आठवणींच्या अनलिमिटेड
हार्ड डिस्कला,
आज घेतलीय फॉरमेट मारायला...

No comments:

Post a Comment