Thursday, January 19, 2017

शेवंताबाई



मी पाहिलीय...
नवऱ्याने दुसरी बाई ठेवली म्हणून 
सारा गाव झोपल्यानंतर नदीतल्या
तुडुंब भरलेल्या केसु नानाच्या विहिरीत
अखेरचा श्वास घेत उड़ी मारलेली
मधल्या वाडयातली वांझ शेवंताबाई...

No comments:

Post a Comment