Thursday, January 19, 2017

राम्यामी पाहिलाय...
वस्तीवरच्या गुत्त्यावर नरडं जाळत जाणारी दारु पिवून  
भोपळयासारखे पोट फुगून  
लिव्हर फुटून मेलेला
 वरच्या आळीतला
 'यशवदा मावशीचा राम्या...'

No comments:

Post a Comment