Friday, January 20, 2017

चार ओळी हे नशिबा एकच काय
कर हजार वार,
चिंध्या बांधून लपवीन जखमा
पण नाही कधीच हरणार.

No comments:

Post a Comment